वैभववाडी तालुक्यातील निम्या गावातील शेतकऱ्यांचे नशीब पालटणार…
एप्रिल पासून अरुणा प्रकल्पाचे पाणी थेट शेतात येणार.
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक:१३ डिसेंबर २०२४ वैभववाडी -वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या एप्रिल- २५…