मुंबई – पोलीस उपनिरीक्षक प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा…
ओटवणे गावचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान!
महाराष्ट्र लोकभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याहस्ते पदक प्रदान!
दिनांक: १०/१०/२०२६ ओटवणे प्रतिनिधी ओटवणे गावचे सुपुत्र तथा कांदिवली उत्तर नियंत्रण कक्षाच्या विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश महादेव परब यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान…
