संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने शिरवल खासकीलवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
दिनांक: १०/१०/२०२६ कणकवली: नवरात्रोत्सवानिमित्त शिरवल खासकीलवाडी येथे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांपासून संदीप चौकेकर व त्यांचे मित्र मंडळ नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक…
