कोकणी सोल्जरच्या सहवासात अनुभवलेले स्वर्गाहून सुंदर गांव..
चिंदर – आचरे गांव: निसर्ग, संस्कृती आणि माणुसकीचा सुंदर संगम.
दिनांक: २५/०३/२०२६ मालवण: चिंदर आणि आचरे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील दोन निसर्गरम्य गावे. जिथे समुद्र, डोंगर, देवराई आणि परंपरा यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो. या दोन गावांच्या सीमेवरील माळरानावर…
