डी जी बांदेकर ट्रस्ट यांच्या माध्यमातून एक दिवसीय मोफत बाल उपक्रम शिबिर.
दिनांक: २१/०२/२०२६ लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक विशेष मोफत एक दिवसीय उपक्रम शिबिर आयोजित करण्यात येत आहे. डी जी बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी यांच्या वतीने बी एस बांदेकर कॉलेज फाईन ऑफ…
