भाजपा युवानेते विशालभाई परब यांची यशस्वी शिष्टाई! दोडामार्गमधील अपक्षांची काढली समजूत.
अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या शिरीष नाईक, सौ. दिप्ती मयेकर, सौ.चेतना गडेकर यांनी आपले अर्ज घेतले मागे.
दिनांक: २७/०१/२०२६ दोडामार्ग: अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे असताना भाजपा नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आपल्या उमेदवारांची समजूत काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. दोडामार्गमध्ये अपक्ष म्हणून अर्ज…
