मळेवाड गावात जिल्हा बँकेच्या एटीएम ची मागणी: हेमंत मराठे
न्हावेली/ प्रतिनिधि दिनांक:२७ नोव्हेंबर २०२४ मळेवाड गावात जिल्हा बँकेचे एटीएम द्यावी अशी मागणीमुळे वाढ उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केली आहे सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात…
आरोस येथील छाया मोचेमाडकर यांचे निधन
न्हावेली / प्रतिनिधि दिनांक: २६ नोव्हेंबर २०२४ न्हावेली : आरोस बाजार येथील छाया रामचंद्र मोचेमाडकर ( ८४ ) यांचे आज २५ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.जय हनुमान दशावतार नाट्य…
केरी पेडणे येथे शालेय समूहाच्या पालक मेळाव्यानिमित्त प्रमुख वक्ते प्रा. अनिल सामंत यांचे मार्गदर्शन
(गोवा) हरमल: प्रतिनिधि दिनांक: २५ नोव्हेंबर २०२४ मुलं वाढवताना मुलांच्या समस्या काय, त्यावर उपाय काय याचा सारासार विचार करून पालकांनी आपल्या पाल्ल्याच्या जडणघडणीची दिशा निश्चित करावी. जीवन जगण्यासाठी मुलांनी कसे…
तळवणे गावात ७० वर्षीय व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
तळवणे प्रतिनिधी: राहुल गावडे दिनांक: २४ नोव्हेंबर २०२४ . तळवणे गावातील महादेव गावडे (दादा गावडे ) वय ७० वर्षे यांची अचानक तब्बेत खराब झाल्याचे समजताच स्थानिकांनी त्यांना मळेवाड येथे सरकारी…
बांदा येथे खेमराज स्कूल मध्ये ऑटोमॅटेड पर्मनंट अकॅडेमीक अकाउंट रेजिस्ट्री ची पालकांना दिली माहिती
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २३ नोव्हेंबर २०२४ बांदा येथे प्रशालेचे मुख्याध्यापक मा. नंदकिशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक २२ नोव्हेंबर रोजी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के.…
बांदा येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
बांदा प्रतिनिधी :अक्षय मयेकर दिनांक: २३ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणु २०२४ ची आज मतमोजणी चालु असताना सिंधुदूर्ग जिल्हयातील मध्ये महायुतीच्या उमेदवारांना अपेक्षित आघाडी मिळाल्यानंतर तसेच सावंतवाडी मतदार संघात महायुतीचे…
गोव्यातील पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंग मोहिनी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल संपन्न
(गोवा) पेडणे / प्रतिनिधी दिनांक: २३ नोव्हेंबर २०२४ कलाकारांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेडणे तालुक्यातील कला मंदिराची नवीन वर्षाच्या प्रारंभी पायाभरणी करून कलाकारांचा खऱ्या अर्थाने सन्मान करू असे प्रतिपादन…
गाडी स्लीप होऊन न्हावेलितील २५ वर्षीय तरुणाचा मृत्यु
तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: २२ नोव्हेंबर २०२४ न्हावेलीतील पार्सेकर वाडीतील भूषण पार्सेकर या युवकाचा दोन दिवसापूर्वी न्हावेली येथे आपल्या टू व्हीलर गाडीला अचानक ब्रेक लावल्याने गाडी स्लिप होऊन…
वाफोली येथील श्री देवी माऊलीचा उद्या जत्रा उत्सव
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२२ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. २३) साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.केळी-खणानारळाने ओटी भरणे,नवस…
बांदा ग्रामस्थांची मंगळवार दि.२६ रोजी माणगाव पदयात्रा
बांदा प्रतिनिधि :अक्षय मयेकर दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरवर्षी…
