ताज्या बातम्या

श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

*श्री. विलास गावडे (विलवडे सावंतवाडी) सौ. साक्षी विलास गावडे (व्हा. चेअरमन विलवडे पतसंस्था.)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.


💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. राजाराम दळवी
संस्थापक सरचिटणीस- राजा शिवाजी विद्यालय विलवडे.
अध्यक्ष – सिता सावित्री वाचनालय विलवडे.
अध्यक्ष -तंटामुक्ती समिती विलवडे.
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.*


💐💐*शुभेच्छुक*💐💐

१) सौ. सीता रामचंद्र दळवी
संचालक एसआरइ एच आर सर्विसेस मुंबई
संस्थापक विश्वस्त एस आर दळवी फाउंडेशन मुंबई
२) श्री रामचंद्र उर्फ आबा दळवी
सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
मा.सभापती नवी मुंबई महानगरपालिका.
३) श्री आत्माराम दळवी
विलवडे
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. कृष्णा सावंत (माजी उपसभापती विलवडे)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. संजय भाऊ सावंत- प्रभाग अध्यक्ष (कळस – धानोरी – लोहगाव)

कृषी विभाग सुधारित आकृती बंधात फेररचना करण्याच्या निर्देशामुळे शेतकऱ्यांत संतोष . . .श्री विलास सावंत . . . .

दिनांक: २४/१०/२०२६ बांदा: शेतकरी जागृत होत आहेत आणि संघटनांच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या अनेक निर्णयातील त्रुटी दाखवून पुन्हा फेर रचना करण्यास भाग पाडत आहेत असा अनुभव महाराष्ट्रभर येत आहे .कारण कृषी…

बांद्याच्या नैतिक मोरजकरला ‘महाराष्ट्राचा लाडका कवी २०२६’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक

‘हासरा नाचरा पाऊस’ कवितेतून कोकणातील पावसाचे देखणे चित्रण; सोशल मीडियावरील काव्यसादरीकरणाची राज्यस्तरावर दखल..

दिनांक: २१/१०/२०२६ बांदा:बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या नैतिक नीलेश मोरजकर याने काव्यसादरीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. काव्ययोग काव्यसंस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचा लाडका…

मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांना मातृशोक.

दिनांक: १९/१०/२०२६ सावंतवाडी: तालुक्यातील मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासी सरस्वती बाबुराव पेडणेकरवय (८६) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांची प्राणज्योत…

शेर्ले येथील होम मिनिस्टर खेळात सुप्रिया वारंग पैठणीच्या मानकरी..

अर्चना धुरी द्वितीय तर अस्मिता आरोसकर तृतीय
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: १९/१०/२०२६ बांदा: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून तसेच सान्वी सिताराम धुरी हिच्या वाढदिवसानिमित्त धुरी कुटुंबीयांच्या वतीने शेर्ले येथील माऊली मंदिरात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथे घेतले नवदुर्गेचे दर्शन.

दिनांक: १८/१०/२०२६ सावंतवाडी: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथील नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले तसेच स्थानिक…

वसुंधरा पायी दिंडी २०२६
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’

नाणीजधामच्या दिशेने
गोवा उपपीठातून हजारो भाविकांचा सहभाग;

दिनांक: १८/१०/२०२६ सावंतवाडी:२१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे दिंडीचा समारोप.जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने तसेच श्रींच्या ६०व्या जन्मोत्सव वारी निमित्त पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ‘वसुंधरा पायी…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ११ वर्षांनंतरही अपूर्णच ; प्रकल्प कागदावरच राहणार का..?

प्लॅटफॉर्म ४ व ५ साठी निधीची प्रतीक्षा; लूपलाईन आणि पाणीपुरवठ्याचे कामही रखडले

लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांनंतरही ठोस कार्यवाही नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि टर्मिनसप्रेमींमध्ये नाराजी.

दिनांक:१८/१०/२०२६ सावंतवाडी :दक्षिण कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्प तब्बल ११ वर्षांनंतरही अपूर्ण असल्याने हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. निधीअभावी टर्मिनसचे…

पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.

दिनांक: १८/१०/२०२६ दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील मौजे पिकुळे येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे (तलाठी कार्यालय) लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय…

शेर्ले येथील दुकानवाडीत दुकानाला भीषण आग.

संपूर्ण दुकान जळून खाक दुकानाचे मोठे नुकसान.

दिनांक: १८/१०/२०२६ बांदा: शेर्ले येथील दुकान वाडीत शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत भुसारी दुकान जळून खाक झाले. दुकानाचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी…

पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन..

जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे बांधणार ; ७ हजार बंधारे पूर्ण.

राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी सरकार्य.

दिनांक: १६/१०/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी :राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरात स्थानापन्न केलेल्या नवदुर्गेचे दर्शन घेतले.…

You missed