ताज्या बातम्या

श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

*श्री. विलास गावडे (विलवडे सावंतवाडी) सौ. साक्षी विलास गावडे (व्हा. चेअरमन विलवडे पतसंस्था.)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.


💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. राजाराम दळवी
संस्थापक सरचिटणीस- राजा शिवाजी विद्यालय विलवडे.
अध्यक्ष – सिता सावित्री वाचनालय विलवडे.
अध्यक्ष -तंटामुक्ती समिती विलवडे.
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.*


💐💐*शुभेच्छुक*💐💐

१) सौ. सीता रामचंद्र दळवी
संचालक एसआरइ एच आर सर्विसेस मुंबई
संस्थापक विश्वस्त एस आर दळवी फाउंडेशन मुंबई
२) श्री रामचंद्र उर्फ आबा दळवी
सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
मा.सभापती नवी मुंबई महानगरपालिका.
३) श्री आत्माराम दळवी
विलवडे
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. कृष्णा सावंत (माजी उपसभापती विलवडे)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. संजय भाऊ सावंत- प्रभाग अध्यक्ष (कळस – धानोरी – लोहगाव)

भाजप गोव्याला विशेष दर्जा देणार का ?

गोवा:(गांवकारी, अग्रलेरख) दिनांक:१६ जानेवारी २०२५ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनवणी करून गोव्यासाठी विशेष दर्जाची तरतुद खास संविधानात करून घ्यावी. तसे झाले तर नेहरू आणि इंदिरा…

मळगाव उबाठाशिवसेना उपविभागप्रमुख पदी कृष्णा गावडे यांची निवड.

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:१६ जानेवारी २०२५ मळगाव येथील कृष्णा रामा गावडे यांची उबाठा शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,विधानसभा संघटक सौ.सुकन्या नरसुले,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत…

‘गांव जालो जाणटो’ आता मुंबईत
पाच प्रयोगासाठी कलाकार सज्ज..

(गोवा) पणजी:प्रतिनिधि दिनांक:१६ जानेवारी २०२५ पणजी: गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी ‘ म्हादई नदी ‘ या विषयावर आधारित संपूर्ण गोवा तसेच लंडन येथे गाजलेले व लोकप्रिय ठरलेले ‘ गाँव जाला…

सिंधुदूर्ग प्रेस क्लबच्या पुरस्काराचे उद्या थाटात वितरण..

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: १६ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण उद्या शुक्रवारी १७ जानेवारीला दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व…

गोवा हे आव्हान स्वीकारणार काय ?

गोवा:(गांवकारी, अग्रालेख) दिनांक: १५ जानेवारी २०२५ कुठलीतरी एजन्सी गोव्याच्या पर्यटनाची हमी देण्यापेक्षा गोव्यातील हितधारक आणि निर्णय प्रक्रियेतील मंत्री, आमदारच हमी देतील ते अधिक प्रभावी आणि विश्वासात्मक ठरेल.गोव्याच्या पर्यटनासंबंधी नकारात्मक गोष्टींचा…

सातोळी येथे स्वराज्य ग्रुप आणि सातोळी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून निमंत्रित खुली भजन स्पर्धा.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: १५ जानेवारी २०२५ सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक कै. *श्री.*सुभाष लक्ष्‍मण परब यांच्या स्मरणार्थ शनिवारी १८ जानेवारी रोजी…

आर्थिक बेशिस्तीवर हवा इलाज..

गोवा:( गांवकारी, अग्रलेख ) दिनांक: १४ जानेवारी २०२५ आर्थिक बेशिस्तीवर इलाज हवा भिसी किंवा ज्यूरावर उसने पैसे घेण्याचा मोठा धंदाच राज्यात सुरू आहे आणि त्यात बहुतांश सरकारी कर्मचारी आहेत. राष्ट्रीय…

डेगव्यात लवकरच बीएसएनएलची ४जी सेवा.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १४ जानेवारी २०२५ डेगवेतील बीएसएनएल मोबाईल टॉवर येत्या दोन दिवसात ४जी सेवा सुरू होणार आहे. यासाठी मोबाईल टॉवरचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. शिवसेना शिंदेसेनेचे…

डॉ. पारुल महेंद्रु यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: १४ जानेवारी २०२५ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या ६ जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार समारंभात नाशिक येथील श्री समर्थ फिजिओथेरपी सेंटरच्या संचालिका डॉ. पारुल…

You missed