नईबाग ते सातार्डा पुलावर स्ट्रीट लाईट लावा: सामाजिक कार्यकर्ते नितीन कलंगुटकर.
कोकण व्हिजन न्यूज चॅनलच्या पाठ पुराव्यानंतर पूल दुरुस्तीसाठी ५ कोटी मंजूर.
दिनांक: ८/१/२०२६ सातार्डा: महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा हा नईबाग सातार्डा महत्त्वाचा पुल आहे. पुलासाठी रुः ५ कोटी पुलाची दुरुस्तीसाठी मंजूर झाले आहेत. कोकण व्हिजन न्यूज चैनल च्या…
सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत
पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण
प्रेस क्लब च्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा.
दिनांक: ७/१/२०२६ सावंतवाडी: आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून…
वेताळ प्रतिष्ठानच्या ‘दौड’ स्पर्धेत धावपटूंचा झंझावात; ‘गुरे ढोरे जपूया, निरोगी आयुष्य जगूया’ संदेशाला मोठा प्रतिसाद.
दिनांक: ०७/१/२०२६ शिरोडा: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरे ढोरे जपूया, निरोगी आयुष्य जगूया’ या वैशिष्ट्यपूर्ण दौड स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद लाभला. एकूण १२ गटांत…
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर
• ‘वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप यांना जाहीर.
• मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांचीही पुरस्कारांसाठी निवड
दिनांक: ६ /१/२०२६ सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर…
दिनांक ७ जानेवारी रोजी साटेली येथे महापुरुष जत्रा उत्सव.
दिनांक: ४/१/२०२६ साटेली महापुरुष जत्रोत्सव सातार्डा – साटेली – खालचीवाडी ( गचकूळ ) येथील श्री महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 7 जानेवारी होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, ब्राह्मण भोजन…
उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा : ना. नितेश राणे..
सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या
इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन.
आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती.
दिनांक: ४/१/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ही इमारत भव्य दिव्य, सुसज्ज व अत्याधुनिक…
विकास करायचे असेल तर, स्थानिक उत्पादन वर प्रक्रिया करणे गरजेचे — डॉ. केतन चौधरी.
दिनांक: २/ १/२०२६ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिकं व महिला शेतकरी मेळावा” या कार्यशाळेचे दिनांक ३०-१२-२०२५ रोजी…
आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन.
दिनांक: २ /१/२०२६ सावंतवाडी : आजगांव येथील रहिवासी सुलोचना सदगुरु पांढरे ( वय ८२ ) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पुतणे, पुतण्या, सूना, नातवंडे, जाऊ,…
आजगाव येथे वाहतुकीस अडथळा आणणारे आंब्याची जुने आणि जीर्ण झाड.
झाड तोडण्यास बांधकाम विभागाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
झाड न तोडल्यास येत्या २६ जानेवारीला उपोषण…
दिनांक: २/१/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे आजगाव:शिरोडा-सावंतवाडी मुख्य रस्त्यावर आजगाव येथे एका दुकानदारांकडून दुकानातील सामान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठेवले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच…
२५ वी शूटिंगबॉल राज्य चाचणी स्पर्धा संपन्न.
दिनांक :३० डिसेंबर २०२५ पेडणे: श्री. कमळेश्वर हायस्कूल कोरगाव पेडणे येथे दि २४/१२/२०२५ रोजी सपन्न झाली. ही स्पर्धा १७ वर्षा खालीलमुलगे, मुली, १९ वर्षा खालील मुलगे, मुली, व वरिष्ठ मुलगे…
