न्हावेली/ प्रतिनिधि
दिनांक: २२ सप्टेंबर २०२४
कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव चालू असून त्यानिमित्त बऱ्याच राजकीय नेत्यांची आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भेट घेत असतात. भाजपचे युवा नेतृत्व करणारे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी न्हावेली येथील श्री. तुकाराम चंद्रकांत पार्सेकर यांच्या घरी भेट देऊन २१ दिवसाच्या विराजमान गणरायांचे दर्शन घेतले. विशाल परब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, राज धवण, समिर पार्सेकर, चेतन पार्सेकर, बंड्या दळवी, ओम पार्सेकर, तुळशीदास पार्सेकर, गजा दळवी, रुपेश नाईक, योगेश पार्सेकर, सुंदर पार्सेकर, कांता पार्सेकर, दत्तु पार्सेकर, गुंडू पार्सेकर, मधुकर पार्सेकर, अजय पार्सकर्, अमोल पार्सेकर, सुदन पार्सेकर, बाबा गावडे, सिद्धेश पार्सेकर, अनिश पार्सेकर् श्रेयस पार्सेकर, कुणाल पार्सेकर, मयंग पार्सेकर, हर्ष पार्सेकर, वेद् मयेकर, भावेश पार्सेकर, राजू पार्सेकर, अक्षरा पार्सेकर, चारुशीला पार्सेकर, स्नेहा पार्सेकर, तेजस्वी पार्सेकर, सरिता पार्सेकर, चंद्रकला पार्सेकर, सत्वशीला पार्सेकर, रतिष्मा पार्सेकर, उषा पार्सेकर इत्यादी उपस्थित होते.