पत्रकारितेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत हरपल…
कै. प्रवीण मांजरेकर एक हाडाचा पत्रकार..
तालुका पत्रकार संघाकडून शोक सभेत कै.प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली.
दिनांक : २ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : प्रवीण मांजरेकर आपणास सोडून गेले हे सहन न होणार आहे. एक हाडाचा पत्रकार, उत्कृष्ट नाट्यकर्मी यासह ते एक उत्तम माणूस होते. त्यांच्या निधनानं…