खाजगी बस आणि मालवाहु ट्रकमध्ये इन्सुली कोठावळेबांध येथे अपघात
बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर दि.६ मे २०२४ अहमदनगर हुन गोवा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या खाजगी बस आणि मालवाहू ट्रकमध्ये इन्सुली कोठावळेबांध येथे अपघात झाला. इन्सुली पंजाबी धाब्यासमोर अनधिकृतपणे फोडलेल्या दुभाजकातुन ट्रक घातल्याने…