रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा सिंधुदुर्ग मध्ये उत्कृष्ट क्लब
बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २३ जुलै २०२४ येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ क्लबला सिंधुदुर्ग झोन मधील उत्कृष्ट क्लब म्हणून गौरविण्यात आले. तसेच या क्लब ला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्लब…