Category: सिंधुदुर्ग

खेमराज प्रशालेत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी.

दिनांक: ४ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे पुण्यश्लोक श्रीमंत पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक एन जी नाईक यांच्या…

वृत्तपत्र विद्या पदविका अभ्यासक्रमात नेहा राणे प्रथम.

सतीश कार्लेकर द्वितीय तर निखिल नाईक तृतीय.

दिनांक: ४ जुलै २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जन संज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. या केंद्रातून…

जमिन खरेदी- विक्री व्यवहारातुन आरोंदा – हुसेनबाग येथील मच्छिमाऱ्यांची राहत्या जागेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न.

ठाकरे शिवसेनेचा  मच्छीमार  बांधवांना मिळाला पाठिंबा.

दिनांक: ४ जुलै २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे जमिन खरेदी- विक्री व्यवहारातुन आरोंदा – हुसेनबाग येथील मच्छिमाऱ्यांची राहत्या जागेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न कारण्यात आला असून त्याचा व्यवहार एका लाभ नामक…

सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश जोशी सेवानिवृत्त.

सावंतवाडी पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात  सेवानिवृत्त सोहळ्याचे आयोजन.

दिनांक: ३ जुलै २०२५ सावंतवाडी: कनिष्ठ अभियंता विजय जोशी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्परता अधिकाऱ्यांमुळे पाटबंधारे खात्याची जनतेमधील प्रतिमा सुधारते. आपल्या सेवेतील शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा सार्थकी लावून अधिकाऱ्यांसह सर्वांचेच प्रेम…

कार थेट पडली ओहोळात!

बांदा पोलिस बनले देवदूत: युवकांचे वाचले प्राण.

दिनांक: ३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि:येथे महामार्गांवर भरधाव वेगात ओहोळात कोसळलेल्या कार मधील चारही पर्यटक सुखरूप असून त्यांना रात्रीच बांदा पोलिसांनी शर्थिचे प्रयत्न करत तुडुंब भरून वाहत असलेल्या ओहोळतून बाहेर…

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त डी जी बांदेकर ट्रस्टच्या वतीने बी. एस. बांदेकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम.

दिनांक: २ जुलै २०२५ सावंतवाडी : डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी ही संस्था सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच सक्रियतेने कार्यरत असून, १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून…

तळवडे येथे बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत ‘एटीएम’ सुरू करण्याची मागणी !

दिनांक: १ जुलै २०२५ न्हावेली / वार्ताहर मातोंड रोडवर असलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या तळवडे शाखेचे स्थलांतर होऊन बाजारपेठेत नव्याने शाखा सुरू करण्यात आली. पुर्वीच्या जुन्या जागेत बॅंकसह एटीएमची सुविधा उपलब्ध…

शासन निर्णय बदला मुळे बांदा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा..

उ. बा. ठा. आणि मनसे पक्षाला यश: मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा विजय.

दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर महाराष्ट्र सरकारने १६ एप्रिल २०२५ रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता.त्यामध्ये त्यांनी पहिली पासून त्रि भाषा सक्तीचा निर्णय घेतला होता .त्रि…

बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी मध्ये अपघात.

दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात…

संगीत वाद्य परीक्षेत पाडलोस ईस्वटी विद्यालयाचे यश.

दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, वाशी (मिरज) मार्फत घेण्यात येणाऱ्या एप्रिल – मे सत्रात संगीतातील विविध वाद्य परीक्षेत तबला पखवाज विषयात श्री देव ईस्वटी संगीत…