सोनाली मृत्यू प्रकरणाच्या संशयित आला अटक करा.
इन्सुली ग्रामस्थांचा बांदा पोलीस स्टेशनला घेराव.
दिनांक: १४ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी : इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे या युवतीच्या मृत्यू प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्सुली ग्रामस्थांनी सोमवारी बांदा पोलीस स्टेशनवर धडक…