Category: Blog

Your blog category

“ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक २४ सप्टेंबर २०२४ मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात…

खळणेवडी गावचे भाचे  एडवोकेट शिवजी देसाई यांचा गौरव

खळणे वाडीतील नागरीकांना देसाई यांचा सार्थ अभिमान.

सावंतवाडी प्रतिनिधि : विशाल गावकर दिनांक: ११ सप्टेंबर २०२४ एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन शंभूराजांच्या समाधीच्या अग्र पूजेचा मान मिळवणे त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सामाजिक कर्तुत्वाच्या जोरावर असंख्य…

युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर  यांच्या संकल्पनेतून विनामूल्य स्पर्धा.

न्हावेलीत इको फ्रेंडली गणेश सजावट व फुगडी स्पर्धा

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: ५ सप्टेंबर २०२४ न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या संकल्पनेतून न्हावेली गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा व महिलांसाठी फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

‘ गोविंदा रे गोपाळा …’ , ‘यशोदेच्या तान्ह्या बाळा..’ ,

बांदा येथे दहीहंडी उत्साहात साजरी

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:३१ ऑगस्ट २०२४ ‘गोविंदा रे गोपाळा …’ , ‘यशोदेच्या तान्ह्या बाळा..’ , ‘ लाल लाल पागोटा गुलाबी शेला … ‘ यासह अनेक हिंदी – मराठी गाण्यांवर…

केमिकलचा वापर: मळेवाड वासियांचा जीव धोक्यात

विहिरीचे पाणी दूषित रोगराई पसरण्याची शक्यता: मनसे सम्पर्क सावंतवाडी अध्यक्ष महेश परब

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ बंद झालेल्या चिरेखाणी बुजावण्या करिता परराज्यातील एका कंपनीचे केमिकल युक्त वेस्टेज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळेवाड गावात आणून टाकले जाते. त्यामुळे त्या परिसरातील लोकांच्या जीवितास धोका…

“भेटी लागे जीवा” दहावीच्या बॅचचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन

हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट मध्ये तब्बल २५ वर्षांनी मित्र एकत्र

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २५ ऑगस्ट २०२४ खेमराज मेमोरियय इंग्लिश स्कुलच्या दहावीच्या १९९८-९९ बॅचचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी व अनेक जुन्या आठवणीना उजाळा देत संपन्न झाले. यावेळी तब्बल…

प्रशासनाने आश्वासनाला फासला काळिंबा

दिलेले आश्वासन मोडीस काढून निगूडे गावाला ठेवले अंधारात: सरपंच निगुडकर

सोमवार २६ ऑगस्ट पासून पुन्हा उपोषणास सुरवात.

सिंधुदूर्ग :प्रतिनिधि दिनांक:२५ ऑगस्ट २०२४ निगुडे परिसरातील क्वारी व केशर बाबतीत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले होते. त्यावेळी श्री निगुडकर यांना संबधित प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न…

पूर्वी रितेश नाईक जलतरण परीचा सत्कार.

फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे व नवचेतना युवक संघ पेडणे यांच्या वतीने गौरव.

सुवर्णपदकासह एकूण चार पदके मिळून जलपरीने गोवा राज्याचे नाव केले उज्वल.

(गोवा) :पेडणे प्रतिनिधि दिनांक:२४ ऑगस्ट २०२४ पूर्वी रितेश नाईक या जलतरण परिने भुवनेश्वर ओडीसा येथे सब ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गोव्या राज्याला राष्ट्रीय स्तरावर संपन्न झालेल्या स्पर्धेतून सुवर्णपदकासह एकूण चार…

इन्सुली उपसरपंच पदी वर्षा सावंत

भाजपच्या उमेदवाराची यांची बिनविरोध निवड

सिंधुदूर्ग: प्रतिनिधि दिनांक:२१ ऑगस्ट २०२४ इन्सुली उपसरपंच पदी भाजपच्या सदस्या सौ. वर्षा सावंत यांची बिनविरोध निवड झाली इन्सुली ग्रामपंचायत सभागृहात उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यासाठी केवळ वर्षा सावंत…

माजी मंत्री रामदास कदम यांचा निषेध


भाजप  कार्यकर्त्यांनी केला संगमेश्वर येथे निषेध

रत्नागिरी :संगमेश्वर प्रतिनिधि दिनांक:२० ऑगस्ट २०२४ महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बद्दल आक्षेपाहार्य विधान केल्याबद्दल माजी मंत्री रामदास कदम यांचा आज संगमेश्वर भाजप…

You missed