शेर्ले येथील होम मिनिस्टर खेळात सुप्रिया वारंग पैठणीच्या मानकरी..
अर्चना धुरी द्वितीय तर अस्मिता आरोसकर तृतीय
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
दिनांक: १९/१०/२०२६ बांदा: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून तसेच सान्वी सिताराम धुरी हिच्या वाढदिवसानिमित्त धुरी कुटुंबीयांच्या वतीने शेर्ले येथील माऊली मंदिरात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…
