Author: Yash Madhav

घारपी शाळेतील विद्यार्थ्यांनी बसचालक-वाहकांना बांधल्या स्वनिर्मित राख्या.

स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकाचा अनोखा उपक्रम; ग्रामस्थांसह झाडांनाही राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश..

दिनांक: २९/०८/२०२६ बांदा: सह्याद्रीच्या दुर्गम कुशीत वसलेल्या जिल्हा परिषदेच्या घारपी शाळेतील स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत सामाजिक व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने…

हत्ती कडून शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

बंदोबस्त करण्यासाठी भाजपा बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई यांचे वनविभागाला निवेदन.

दिनांक: २९/०८/२०२६ बांदा: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे, मोरगाव, आडाळी, नेतर्डे, डोंगपाल व डिंगणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वावर वाढल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेती-बागायतीचे मोठ्या…

कृषी खात्याने त्वरित सुपारी गळतीचे पंचनामे करावेत : श्री विलास सावंत . .

दिनांक: २९/०८/२०२६ बांदा: बिपरजॉय निसर्ग फयान तोक्ते सारख्या प्रचंड वादळाना तोंड देऊन संघर्ष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा उभा राहिला .उभारी घेत असताना ।काजूच्या बाजारभावापेक्षा कमी दरालाही यशस्वी तोंड देऊन…

सावंतवाडी येथे फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधन महोत्सव उत्साहात साजरा.

दिनांक: २८/०८/२०२६ सावंतवाडी:नगरपरिषद सावंतवाडी आणि फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने सावंतवाडी शहरात शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे नियमित आणि निःशुल्क चालवल्या जाणाऱ्या योग वर्गामध्ये *रक्षाबंधन महोत्सव*…

शिरोडा येथे अखंड हरिनाम सप्ताह.

दिनांक: २८/०८/२०२६ शिरोडा: श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान शिरोडा. गजर माऊलीचा सोहळा आंनदाचा अखंड हरीनाम सप्ताह येथे वारकरी दिंडी उत्सहात साजरी. रामपुरुष मंदिर पासून शिरोडा माऊली मंदिर पर्यंत दिंडी काढली…

गोवा मुक्तिसंग्रामातील एकही हुतात्म्याचे नाव सुटता कामा नये; राजनाथ सिंह यांचे मुख्यमंत्री सावंतांना आवाहन.

दिनांक: २६/०८/२०२६ पेडणे: गोव्याच्या मुक्तिसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इतिहासात योग्य सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांची…

आधार प्रमाणीकरणही झाले; पंचनामे झाले, तरीही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत.

दिनांक: २४/०८/२०२६ बांदा: नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा-काजू पिकांचे नुकसान झालेल्या मडुरा पंचक्रोशीतील पाडलोस, रोणापाल, मडुरा तसेच अन्य भागातील बहुतांश शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन…

सावंतवाडीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणे म्हणजे माझी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांना आदरांजली: दीपक केसरकर .

दिनांक: २३/०८/२०२६ सावंतवाडी: मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न सुटला ही आनंदाचे बाब आहे. हॉस्पिटल उभे राहणे ही शिवरामराजे आणि माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी…

राजगड रिसॉर्ट मळेवाड आजगाव रस्त्यावर अपघात.

दिनांक: २३/०८/२०२६ शिरोडा: आजगाव मळेवाड राजगड रिसॉर्ट च्या बाजूला अपघात. भाजी विक्रेता शिरोडा साईड ला सकाळी 7:30 च्या आस पास भाजी विकायला जाताना गाडी समोर झाडाची काठी समोर आल्यामुळे कंट्रोल…

प्राणजीवन सहयोग संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांची घेतली भेट.

दिनांक २३/०८/२०२६ कणकवली:रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भारतशेठ गोगावले यांची निवड झाल्याबद्दल प्राणजीवन सहयोग संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भरतशेठ गोगावले यांना…

You missed