Author: Yash Madhav

मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांना मातृशोक.

दिनांक: १९/१०/२०२६ सावंतवाडी: तालुक्यातील मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासी सरस्वती बाबुराव पेडणेकरवय (८६) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांची प्राणज्योत…

शेर्ले येथील होम मिनिस्टर खेळात सुप्रिया वारंग पैठणीच्या मानकरी..

अर्चना धुरी द्वितीय तर अस्मिता आरोसकर तृतीय
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: १९/१०/२०२६ बांदा: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून तसेच सान्वी सिताराम धुरी हिच्या वाढदिवसानिमित्त धुरी कुटुंबीयांच्या वतीने शेर्ले येथील माऊली मंदिरात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथे घेतले नवदुर्गेचे दर्शन.

दिनांक: १८/१०/२०२६ सावंतवाडी: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथील नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले तसेच स्थानिक…

वसुंधरा पायी दिंडी २०२६
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’

नाणीजधामच्या दिशेने
गोवा उपपीठातून हजारो भाविकांचा सहभाग;

दिनांक: १८/१०/२०२६ सावंतवाडी:२१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे दिंडीचा समारोप.जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने तसेच श्रींच्या ६०व्या जन्मोत्सव वारी निमित्त पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ‘वसुंधरा पायी…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ११ वर्षांनंतरही अपूर्णच ; प्रकल्प कागदावरच राहणार का..?

प्लॅटफॉर्म ४ व ५ साठी निधीची प्रतीक्षा; लूपलाईन आणि पाणीपुरवठ्याचे कामही रखडले

लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांनंतरही ठोस कार्यवाही नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि टर्मिनसप्रेमींमध्ये नाराजी.

दिनांक:१८/१०/२०२६ सावंतवाडी :दक्षिण कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्प तब्बल ११ वर्षांनंतरही अपूर्ण असल्याने हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. निधीअभावी टर्मिनसचे…

पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.

दिनांक: १८/१०/२०२६ दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील मौजे पिकुळे येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे (तलाठी कार्यालय) लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय…

शेर्ले येथील दुकानवाडीत दुकानाला भीषण आग.

संपूर्ण दुकान जळून खाक दुकानाचे मोठे नुकसान.

दिनांक: १८/१०/२०२६ बांदा: शेर्ले येथील दुकान वाडीत शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत भुसारी दुकान जळून खाक झाले. दुकानाचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी…

पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन..

जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे बांधणार ; ७ हजार बंधारे पूर्ण.

राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी सरकार्य.

दिनांक: १६/१०/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी :राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरात स्थानापन्न केलेल्या नवदुर्गेचे दर्शन घेतले.…

वाचन प्रेरणा दिनी घारपीच्या विद्यार्थ्यांची बांद्यातील ऐतिहासिक नट वाचनालयाला भेट..

सलग दोन तास केले अवांतर वाचन; १०० टक्के विद्यार्थ्यांनी स्वीकारले वाचनालयाचे सभासदत्व.

दिनांक: १६/१०/२०२६ बांदा : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजरा करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त सह्याद्रीच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या विद्यार्थ्यांनी…

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम..

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना.

दिनांक: १४/१०/२०२६ शिवापूर, ता. कुडाळ यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे ,भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ ,नाले आणि नद्यांवर…