मोपा पी डी ए तथा टॅक्सी व्यावसायिकांची सरकारने केली दिशाभुल ऍड. अमित सावंत
गोवा: पेडणे प्रतिनिधि दिनांक: २६ जुलै २०२४ मोपा विमानतळ पी डी ए प्रकरणी स्थानिक पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदार आणि स्थानिक पंचायत सरपंच उपसरपंच याना पिडिएवर सरकारने घ्यावे,टेक्सी विषय संपुष्टात आणावा…
