बुध्दगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौध्दांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी आर.पी.आय.(आठवले )आंदोलन करणार,बैठकीत निर्णय
संपादकीय दिनांक: १८ मार्च २०२५ बिहार बुध्दगया येथील महाबोधी बुध्द विहार बौध्दांच्या ताब्यात द्या,या मागणीसाठी आर.पी.आय.(आठवले)पक्ष शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत जाधव व जिल्हाध्यक्ष-अजीतकुमार…
