शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव.
दिनांक: १४/०२/२०२६ सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज…
