वसुंधरा पायी दिंडी २०२६
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’
नाणीजधामच्या दिशेने
गोवा उपपीठातून हजारो भाविकांचा सहभाग;
दिनांक: १८/१०/२०२६ सावंतवाडी:२१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे दिंडीचा समारोप.जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने तसेच श्रींच्या ६०व्या जन्मोत्सव वारी निमित्त पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ‘वसुंधरा पायी…
