तिरोडा येथे पाच दिवसीय सुलेखन कार्यशाळेचे आयोजन..
कार्यशाळेला मिळाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
दिनांक: १७ मे २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट आणि श्री देव पाटेकर पंचायतन, तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय सुलेखन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त…
