निगुडे येथे तंटामुक्ती अध्यक्ष पदी वासुदेव लक्ष्मण गावडे.
दिनांक: ०२/०९/२०२६ बांदा: निगुडे ता. ३१/०८/२०२६ निगुडे ग्रामपंचायत तहकूब ग्राम सभा सोमवार रोजी दुपारी ३:00 वाजत आयोजित करण्यात आली होती.सभा ३:१५ वाजता सभाध्यक्ष सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होऊन…
