Author: Yash Madhav

आशुतोष (अमित) भांगले व प्रमोद कामत यांना यंदाचा ‘सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर.

दिनांक: २७/०७/२०२६ बांदा: समाजसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि विविध लोकोपयोगी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री आशुतोष (अमित) अरविंद भांगले आणि प्रमोद मधुकर कामत यांची रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे…

आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद घारपी शाळेत आनंदवारी ठरली लक्षवेधी.

वारीतून विद्यार्थ्यांनी दिला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ग्रामस्थांकडून चिमुकल्यांवर बक्षीसांचा वर्षाव.

दिनांक: २७/०७/२०२६ बांदा:आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे आयोजित करण्यात आलेली विद्यार्थ्यांची आनंदवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. विठ्ठल-रुक्मिणी , विविध संतांची व वारकऱ्यांची…

दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात शिरोडा मार्गे वेगुर्ला कदंबा गाडी खोल दरीच्या बाजूला कलंडली.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात यश.

दिनांक: २७/०७/२०२६ शिरोडा: गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगाव जवळ दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली असताना ४५ प्रवासी बाल बाल बचावले आहेत. गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी…

शिरोडा बाजारपेठ परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला.

दिनांक: २७/०७/२०२६ शिरोडा: शिरोडा बाजारपेठेत डास आणि डासांमुळे होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि डेंग्यू,मलेरिया यासारख्या घातक…

आषाढी एकादशीनिमित्त सातोसे नं.१ शाळेत रंगला बालदिंडी सोहळा!

दिनांक: २७/०७/२०२६ सातोसे: आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री देवी माऊली विद्यामंदिर सातोसे नं. १ शाळेमध्ये अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात ‘बालदिंडी सोहळा’ थाटात पार पडला. टाळ-मृदुंगाचा गजर आणि “विठ्ठल रुक्मिणी”च्या…

कुडासे येथील एका रुग्णाला किडनी दात्याची गरज.

दिनांक: २६/०७/२०२६ दोडामार्ग: श्री. विजय लाडू जाधव रा. कुडासे ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग हे गेल्या ७-८ वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. गेली अनेक वर्षे ते डायलिसिसवर असून, प्रचंड वेदना आणि…

जोवेल डिसिल्वा यांना “सह्याद्रीचे शिलेदार” राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर.

दिनांक: २६/०७/२०२६ सावंतवाडी:पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सावंतवाडीतील जोवेल ड्युमिंग डिसिल्वा यांना पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर तर्फे सह्याद्रीचे शिलेदार राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे.पर्यावरणाचे रक्षण…

शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे यांचा वाढ दिवस उत्साहात साजरा.

दिनांक: २२/०७/२०२६ सावंतवाडी: शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस शिवसैनिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिनेश गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक…

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आनंद धोंड तर जिल्हा सचिवपदी साबाजी ऊर्फ बंटी परब.

दिनांक: २२/०७/२०२६ सिंधुदुर्गनगरी : पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारितेचा स्वाभिमान जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा…

You missed