Author: Yash Madhav

सावंतवाडी मतदार संघाचे लाडके आमदार दीपकभाई केसरकर यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

💐 शुभेच्छुक💐

मा. सच्चिदानंद उर्फ संजू परब.

सौ. संजना परब.

दिनांक: १८/०७/२०२६

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढ दिवसानिमित्त उदया सावंतवाडीत रक्तदान शिबिर.

दिनांक: १७/०७/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.१८/०७/२०२६ रोजी सकाळी ठीक ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तसेच सकाळी…

काल सायंकाळी अणसुर येथील युवक वेंगुर्ला समुद्रात बेपत्ता…

गरीने मासेमारी करत असताना हा प्रकार घडला

दिनांक: १७/०७/२०२६ तळवणे: शंकर गावडे वेंगुर्ला:काल सायंकाळी अणसुर येथील युवक वेंगुर्ला समुद्रात बेपत्ता खाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अणसूर देऊळवाडा येथे राहणारा हा व्यक्ती वेंगुर्ला येथील लाईट हाऊस जवळील एका…

आ. निलेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे व कुटुंबीयांचे सांत्वन.

दिनांक: १६/०७/२०२६ सावंतवाडी : जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांचा मुलगा समर्थ याचे बुधवारी रात्री निधन झाले. या दुःखद घटनेची माहिती मिळताच कुडाठ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी गावडे…

स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी  घ्या ….

पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे कुटुंबियांचे सांत्वन.

दिनांक: १६/०७/२०२६ सावंतवाडी : मुलाचे दुःख हे आई-वडिलांसाठी न पचवणारी गोष्ट आहे. मात्र, धीर धरा .. स्वतःला सावरा, कुटुंबीयांची काळजी घ्या, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

बांदा येथील युगेन इन्फ्रा या कंपनीने १३१९ झाडांची कत्तल: समाजसेवक साईप्रसाद कल्याणकर यांचा दावा.

इको सेन्सेटिव झोन असूनही कंपनीने केली झाडांची खुलेआम कत्तल.

दिनांक: १४/०७/२०२६ बांदा: बांदा येथे युगेन इम्प्रा कंपनी काही वर्षा पुर्वी आपला तळ ठोकला.आणि या कंपनीने सर्वं नंबर २१८/१,२१८/२आणि २१८/४ या सर्वे नंबरमधील तब्बल ३३ एकर जमीन विकत घेतली व…

राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ शाळेचे सुयश.

दिनांक: ०८/०७/२०२६ बांदा: गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ शाळेच्या तीन विद्यार्थ्यांना राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून यामध्ये इयत्ता पहिलीतील…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला आणखी तीन गाड्यांचे थांबे मंजूर.

दिनांक: ०८/०७/२०२६ सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आणखी तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर…