Author: Yash Madhav

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ११ वर्षांनंतरही अपूर्णच ; प्रकल्प कागदावरच राहणार का..?

प्लॅटफॉर्म ४ व ५ साठी निधीची प्रतीक्षा; लूपलाईन आणि पाणीपुरवठ्याचे कामही रखडले

लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांनंतरही ठोस कार्यवाही नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि टर्मिनसप्रेमींमध्ये नाराजी.

दिनांक:१८/१०/२०२६ सावंतवाडी :दक्षिण कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्प तब्बल ११ वर्षांनंतरही अपूर्ण असल्याने हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. निधीअभावी टर्मिनसचे…

पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.

दिनांक: १८/१०/२०२६ दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील मौजे पिकुळे येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे (तलाठी कार्यालय) लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय…

शेर्ले येथील दुकानवाडीत दुकानाला भीषण आग.

संपूर्ण दुकान जळून खाक दुकानाचे मोठे नुकसान.

दिनांक: १८/१०/२०२६ बांदा: शेर्ले येथील दुकान वाडीत शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत भुसारी दुकान जळून खाक झाले. दुकानाचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी…

पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन..

जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे बांधणार ; ७ हजार बंधारे पूर्ण.

राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी सरकार्य.

दिनांक: १६/१०/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी :राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरात स्थानापन्न केलेल्या नवदुर्गेचे दर्शन घेतले.…

वाचन प्रेरणा दिनी घारपीच्या विद्यार्थ्यांची बांद्यातील ऐतिहासिक नट वाचनालयाला भेट..

सलग दोन तास केले अवांतर वाचन; १०० टक्के विद्यार्थ्यांनी स्वीकारले वाचनालयाचे सभासदत्व.

दिनांक: १६/१०/२०२६ बांदा : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजरा करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त सह्याद्रीच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या विद्यार्थ्यांनी…

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम..

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना.

दिनांक: १४/१०/२०२६ शिवापूर, ता. कुडाळ यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे ,भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ ,नाले आणि नद्यांवर…

आता शेतकऱ्याला योग्यदर मिळणार बाजारपेठाही उपलब्ध होणार..

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!

बांद्यातील नवीन कार्यालयाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन.

दिनांक: १३/१०/२०२६ बांदा:शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ आणि रास्त दर मिळणे, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होणे, ही काळाची गरज आहे. कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना…

तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा…

भजन, दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस मनोरंजन.

दिनांक: १२/१०/२०२६ तळवणे | प्रतिनिधी- शंकर गावडे सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरातनवरात्रोत्सवानिमित्त भक्ती, परंपरा आणि लोककलेचा संगम अनुभवायला मिळत आहे. नऊ दिवसांच्या या नवरात्रोत्सवात धार्मिक विधी, नामांकित भजन…

सेवा संकल्प अभियानांतर्गत  स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…

दिनांक: १२/१०/२०२६ बांदा:सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.इयत्ता पहिली ते दुसरी गटातील वक्तृत्व व…

महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.

दिनांक: ११/१०/२०२६ कणकवली: मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशने आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, प्रभावी व्यवस्थापन प्रणाली आणि मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी विकास मॉडेलचा…

You missed