चराठे येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण..
सह्याद्री इंडस्ट्रीजचा उपक्रम.
दिनांक: १७ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: पुणे येथील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने चराठे पीएमश्री शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच…
