पेडणे येथे श्री भगवती हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा
लोकमान्य टिळक जयंती निमित्त स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती गोवा : पेडणे प्रतिनिधि दिनांक: २४ जुलै २०२४ पेडणे येथे श्री भगवती हायस्कूल पेडणे आयोजित लोकमान्य टिळक जयंती निमित्त दिनांक २३…
