Author: Yash Madhav

श्री विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने दिनांक १८ जुलै रोजी रक्तदान शिबिर.

दिनांक: १३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर ‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने येथे शुक्रवार दिनांक १८ रोजी महारक्तदान शिबिराचे…

सावंतवाडी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.

दिनांक: १३ जुलै २०२५ सावंतवाडी (ता.१२ जुलै) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , सावंतवाडी शाखेच्या वतीने काल ११ जुलै रोजी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात १०वी व १२…

मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे शोभिवंत मत्स्य शेतीतील उद्योजकता विकास: समस्या आणि उपाय या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक: १२ जुलै २०२५ रत्नागिरी प्रतिनिधी:- राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या औचित्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ चे मत्स्यमहाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी आणि रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त…

१५ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ बांदा नूतन कार्यकारणी पदग्रहण सोहळा.

दिनांक: १२ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर रोटरी क्लब ऑफ बांदा च्या रोटरी वर्ष २०२५-२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, दि. १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नंबर 2 चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

दिनांक: १२ जुलै २०२५ सावंतवाडी: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) 2025 मध्ये कारिवडे पेडवे नंबर 2 शाळेचा विद्यार्थी शंकर विजय परब याने 300 पैकी 242 गुण प्राप्त करून…

अखेर मळेवाड येथील हल्लेखोर बिबट्या पिंजऱ्यात कैद.

दिनांक: ८ जुलै २०२५ सिंधुदुर्ग संपादकीय: मळेवाड – कोंडुरे – देऊळवाडी येथे रविवार दि.६ जुलै रोजी दुपारी येथील चार जणांवर बिबट्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यावेळी येथील…

सिंधुदुर्गात शक्तीपीठ महामार्गाची दिशा बदलणार.

मळगाव किंवा झाराप येथे हा मार्ग जोडण्याची पालकमंत्री नितेश राणेंची ठाम भूमिका.

पत्रकार परिषदेत बांदा भाजप कार्यकारणीचे स्पष्टीकरण.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ७ जुलै २०२५ पवनार ते पत्रादेवी (गोवा ) शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्गच्या टोकाला बांदा येथे जोडला जाणार होता. त्या महामार्गाचा जिल्ह्याला कोणताच फायदा होणार नव्हता.येथील बाजारपेठ,…

मळेवाड कोंडुरे येथे बिबट्याचा चौघा शेतकऱ्यावर हल्ला : भीतीचे वातावरण.

दिनांक: ७ जुलै २०२ न्हावेली / वार्ताहर सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथील प्रभाकर मुळीक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले.मिळालेल्या माहिती अशी की,मांजराला आपला भक्ष करण्यासाठी बिबट्या…

भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे MSEB वायरमन श्री अमित वाघाटे यांचा सत्कार…

दिनांक: ६ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा शहरातील विद्युत विषयक समस्या वेळ काळ न पाहता सोडविणारे त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेने जनसेवा करणारे MSEB चे वायरमन श्री अमित…

तिलारी भटवाङी घोटगेवाङी  तिठ्यावर चारचाकी व दुचाकी अपघातात दोन कृषीअधिकारी जखमी.

दिनांक: ५ जुलै २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक तिलारी येथील भटवाडी घोडगेवाडी तिठा येथे चार चाकी गाडी क्रमांक GA.06 E 1584 आणि मोटार सायकल यात दुपारी दोन च्या सुमारास भीषण…