Author: Yash Madhav

मोरगांव येथे श्री देव वंश मंदीर कलशारोहण सोहळ्यास सुरवात.

संपादकीय:सिंधुदुर्ग ता: २६ एप्रिल २०२४ मोरगांव येथे टाकवडी श्री देव वंश देवस्थानचा कलशारोह कार्यक्रमास सुरावात झाली असुन शुक्रवारी सकाळी कलश मिरवणूक कऱण्यात आली. शनिवारी सकाळी ८: ०० वाजता ते दुपारी…

योग विद्या प्राणिक फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्या वतीने गोर गरिबांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदतीचा हात

सावंतवाडी प्रतिनिधी :विशाल गावकर ता: २५एप्रिल२०२४ मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे आणि रोणापाल येथील अनाथांच्या…

बांदा येथे भाजप ची श्री देव बांदेश्वराला साकडे घालून प्रचारास सुरुवात

बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर ता: २५ एप्रिल २०२४ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बांदा जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ आज श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका चरणी…

बांदा येथे हनुमान जयंती उत्सव सलग दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन.

बांदा:प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर ता:२२ एप्रिल २०२४बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले…

सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडी जिल्हा कारागृहात वेगवेगळे उपक्रम

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर ता :२१ एप्रिल २०२४ कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेने निस्वार्थी वृत्तीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २…

सिंधुदुर्ग निरीक्षक अरुण गोडसे यांची सिंधुदुर्गच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तपदी निवध झाल्याबद्दल सन्मान

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर ता : १८ एप्रिल २०२४जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या हितासाठी राबवित असलेले उपक्रम व योजना कौतुकास्पद असून केमिस्ट बांधवांची एकजूटही आदर्शवत आहे. तसेच जिल्ह्यातील…

मडूरा गावचे सुपुत्र  सुरेश परब (देऊळवाडी) यांनी अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांचे घेतले दर्शन

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर ता:१७ एप्रिल २०२४ देशात प्रभू रामचंद्रांचे भक्तिमय वातावरण असताना नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर बऱ्याच भाविकांची अलोट गर्दी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्येत असून…

शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण 21 एप्रिलपासून सावंतवाडीत

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर ता: १७ एप्रिल २०२४सावंतवाडी येथील अभिनव फाऊंडेशन यांच्यावतीने उन्हाळी सुट्टीत २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव फौंडेशनने…

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहा जिवंत काडतुसे सापडली सुरक्षा यंत्रणा अलर्ट

बांदा/प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर ता: १५ एप्रिल २०२४ उत्तर गोव्यातील मोपा (ता. पेडणे) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रविवारी मुंबईतील गौरव उदय दळवी या प्रवाशाच्या बॅगेत सहा जीवंत काडतुसे सापडली.…

भीमशक्ती सामजिक संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर ता:१५ एप्रिल २०२४आंतरराष्ट्रीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त शिवशक्ती सामाजिक…

You missed