वेंगुर्ले वीज कार्यालयातील कार्यरत अभियंता यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे त्यांचे निलंबन.
आपल्या कामात कसूर केल्याची शिक्षा.
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: २५ मे २०२५ वेंगुर्ले वीज कार्यालयातील कार्यरत अभियंता यांच्या बेजबाबदारपणामुळे निलंबन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थिती असताना मुख्यालय सोडू नये, असे आदेश असताना कार्यालयात गैरहजर…
