साटम महाराजांनी जयंती उत्साहात साजरी
सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: ११ मे २०२४ योगियांचे योगी असलेल्या दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साटम महाराजांच्या…
