Category: सिंधुदुर्ग

योग विद्या प्राणिक फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्या वतीने गोर गरिबांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदतीचा हात

सावंतवाडी प्रतिनिधी :विशाल गावकर ता: २५एप्रिल२०२४ मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने गेल्या वर्षी…

बांदा येथे हनुमान जयंती उत्सव सलग दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन.

बांदा:प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर ता:२२ एप्रिल २०२४बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात…

सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडी जिल्हा कारागृहात वेगवेगळे उपक्रम

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर ता :२१ एप्रिल २०२४ कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान…

मडूरा गावचे सुपुत्र  सुरेश परब (देऊळवाडी) यांनी अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांचे घेतले दर्शन

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर ता:१७ एप्रिल २०२४ देशात प्रभू रामचंद्रांचे भक्तिमय वातावरण असताना नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठापना…

भीमशक्ती सामजिक संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर ता:१५ एप्रिल २०२४आंतरराष्ट्रीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती भिमशक्ती सामाजिक…

केमिस्ट असोसिएशनच्या कुडाळ कार्यालयात अन्न व औषध सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांचा सत्कार

कोकण व्हिजन न्यूज (शोध सत्याचा)संपादक: यश माधव सावंतवाडी प्रतिनिधी :विशाल गावकर ता: १४ एप्रिल २०२४सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सावंतवाडीत भरगच्च कार्यक्रम

कोकण व्हिजन न्यूज ( शोध सत्याचा ) संपादक: यश माधव सावंतवाडी प्रतिनिधी :विशाल गावकर ता १३ एप्रिल २०२४राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न…

भेंडले माडाच्या पानाची राजरोस तस्करी
लाखोंची उलाढाल, वनखात्याची डोळ्यावर पट्टी

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी: यश माधव ता १२एप्रिल २०२४ कोकणात लग्न समारंभात सजावटीसाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या भेंडले माडाच्या पानांना मुंबई पुण्यात मागणी वाढल्याने…